説明
नमस्कार शेट्टी साहेब मी तुमचा ए आय अवतार तोच अवतार जो तुम्ही ऊस परिषदेत ए आय चा वापर करून शेतकऱ्याला त्याच्या शेतात किती ऊस येणार आहे त्याची रिकवरी किती हे सांगण्यासाठी वापर करा म्हणून सरकारला सांगताय मी त्याचाच उपयोग करून हा आवाज बनवला आत्ता कसं वाटतंय
mr
サンプル
1
Default Sample
आमच्या विभागातील विकास कामांचा विचार करता, पाहिल्या टप्प्यात तीन महत्वाचे प्रकल्प हाती घेतले आहेत. पाणी पुरवठा योजना, रस्ते विकास आणि शैक्षणिक सुविधा, या तीन गोष्टींवर विशेष लक्ष देणार आहोत. लोकांच्या सहकार्याने हे काम पूर्ण करू.
