अनाथांचा कैवारी नारायण बापू बंडगर, यांनी आपल्या मुलांनसाठी केलेली जी मदत आहे ती आमच्यासाठी लाख मोलाची आहे, त्यांनी आपल्या मुलांची परिस्थिती जाणून त्या मुलांसाठी किराणा माल व गोड जेवण दिले त्यासाठी आपण त्यांचे मनापासून आभार मानतो, असे प्रेमळ लोकं खूप कमी बघायला मिळतात ज्यांच्यामध्ये मदतीची भावना असते, जे की मदतीसाठी हात पुढे करतात, अशा प्रेमळ माणसाला लहान मुलांकडून आशीर्वाद लाभो व त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होवो
mr
Público
hace 4 meses
Muestras
Aún no hay muestras de audio
