サンプル
Default Sample
ਅੱਜ ਅਸੀਂ ਅਬੈਕਸ ਦੀ ਮਦਦ ਨਾਲ ਤੇਜ਼ ਗਣਿਤ ਸਿੱਖਾਂਗੇ। ਇਹ ਵਿਧੀ ਤੁਹਾਡੇ ਦਿਮਾਗ ਨੂੰ ਤੇਜ਼ ਕਰਨ ਵਿੱਚ ਮਦਦ ਕਰੇਗੀ। ਆਓ ਪਹਿਲਾਂ ਜੋੜ ਦੀਆਂ ਮੁੱਢਲੀਆਂ ਤਕਨੀਕਾਂ ਨਾਲ ਸ਼ੁਰੂ ਕਰੀਏ।
説明
आपल्या मुलाला कॅल्क्युलेटरपेक्षा जास्त Speed ने Calculations करतांना पहायचंय. आपल्या पाल्याला आनंद अँबॅकसच्या प्रक्रियेमध्ये पाठवा. आनंद अॅबॅकस ची सुरुवात मुळात मुलांना मॅटरमेंथ व मुलांच्या बुध्दीमलेचा विकास ही उद्दिष्टये ठेवून झाली आहे. आनंद अँबॅकसमध्ये मुलांचा व्यक्तीमत्व विकास व इतरही आवश्यक असे गुण विकसीत होतात असा बुर पालकांचा अनुभव आहे या Exercise मुळे मुलांमध्ये Photographic Memory वा विकास होतो. मुलांमध्ये Concrtration, Speed व Accuracy विकसीत होतो या था परिणाम म्हणुन मुलांचा Overall Academic Excellence वाढतो. सर्वात महत्वाचे आजच्या स्पर्धेच्या युगात महत्वाची मुमिका बजावणाऱ्या स्पर्धा परीक्षांसाठी लागणारी मानसिक गती प्राप्त होते.
いいね数
0
0
マーク数
0
0
共有数
0
0
使用回数
0
0