Vinayak bhise

Vinayak bhise

0
使用量
0
分享次数
0
总点赞数
0
收藏次数
使用声音

描述

एन ए प्लॉट आणि शेती जमिनीत मुख्य फरक म्हणजे त्या जमिनीचा वापर कोणत्या उद्देशाने केला जातो यावर आधारित असतो. 1. एन ए प्लॉट म्हणजे काय? एन ए म्हणजे नॉन अँग्रीकलचर म्हणजेच अ शेती जमिन. सरकारने त्या जमिनीला शेतीसाठी न वापरता इतर वापरासाठी (जसे की घरबांधणी, व्यवसाय, कारखाने इत्यादी) वापरण्याची परवानगी दिलेली असते. एन ए जमिनीचे प्रकार: Residential NA, Commercial NA, Industrial NA इ. अशा जमिनीवर बांधकाम करणे कायदेशीर असते. 2. शेती जमीन म्हणजे काय ? शेती म्हणजे शेतीसाठी वापरनण्यात येणारी जमीन. ह्या जमिनीवर तुम्ही घर वगैरे बांधू शकत नाही (कायद्याने परवानगी घेतल्याशिवाय). ह्या जमिनीचा वापर केवळ कृषिक कार्यासाठी केला जातो (शेती, गवत, बागायती इ.). पुढील व्हिडिओ मध्ये तुम्हाला NA conversion process सांगणार आहे तो व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या चॅनेल ला सबस्क्राईब करा

mr
示例
1
Default Sample
नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला दाखवणार आहे एक अत्यंत सुंदर 3BHK फ्लॅट कोथरूड मध्ये. केवळ 85 लाखांमध्ये मिळवा लक्झरी लाइफस्टाइल. जवळच शाळा, मार्केट, हॉस्पिटल आणि मेट्रो स्टेशन. संपूर्ण माहितीसाठी संपर्क करा.